UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

UPSC Recruitment 2022

0

UPSC Recruitment 2022

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “संचालन अधिकारी, सहायक प्राध्यापक, शिक्षक, सहायक संपादक” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 10 

पदाचे नाव & तपशील: संचालन अधिकारी, सहायक प्राध्यापक, शिक्षक, सहायक संपादक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

  • सहायक संपादक – 30 वर्षे
  • इतर पदांसाठी – 35 वर्षे

Fee: 25/- रु

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

UPSC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली UPSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.