UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

UPSC recruitment 2022

0

UPSC Recruitment 2022

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक, दक्षता सहाय्यक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 & 26 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव: तांत्रिक सहाय्यक, दक्षता सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: तांत्रिक सहाय्यक – 56 वर्षे

वेतन श्रेणी:

    • तांत्रिक सहाय्यक – रु. 35400/ – 112400/-
    • दक्षता सहाय्यक -रु.9,300 – रु.34,800/- प्रति महिना

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 & 26 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अमित घोसाल, अवर सचिव (प्रशासन II), खोली क्रमांक 11, तळमजला, अॅनेक्सी बिल्डिंग, केंद्रीय लोकसेवा आयोग, ढोलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली-110069

UPSC recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली UPSC recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1

जाहिरात पहा – 2

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.