UPSC Recruitment 2021 : UPSC अंतर्गत 422 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु

1

संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत सहाय्यक संचालक, सहाय्यक संचालक (तण विज्ञान), संशोधन अधिकारी, वरिष्ठ ग्रेड करिता एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव:

  • सहाय्यक संचालक
  • सहाय्यक संचालक (तण विज्ञान)
  • संशोधन अधिकारी
  • वरिष्ठ ग्रेड

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

1 Comment
  1. Nikhil shegar says

    Thanks

Leave A Reply

Your email address will not be published.