400 पदांची भरती, UPSC NDA Exam 2021

0

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (National Defence Academy) आणि नौदल अकादमी (Naval Academy Exam) परीक्षा (II) 2021 ची अधिकृत सूचना जारी केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 29 जून 2021 आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नॅशनल डिफेंस अॅकॅडमीमध्ये एकूण 370 (208 आर्मीसाठी, 42 नौदलासाठी आणि 120 पोस्ट एअर फोर्स) आणि नौदल अॅकॅडमीमध्ये 30 (10+2 कॅडेट एंट्री स्कीम) – पदांची भरती काढली आहे. फक्त अविवाहित पुरुषच यासाठी अर्ज करु शकतात. तसेच उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2003 पूर्वी आणि 1 जानेवारी, 2006 नंतर झालेला नसावा.

पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा 

केंद्रीय लोकसेवा आयोग ( Union Public Service Commission, UPSC) ने नॅशनल डिफेंस अॅकेडमी (NA) (II) परीक्षा स्थगित केली आहे. ही परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार होती. पण आता याची तारीख पुढे ढकलण्यात आली आाहे. यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

यानुसार करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर NDA आणि NA (II)2021परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला जाणार आहे. यानुसार ५ सप्टेंबरला होणारी ही परीक्षा १४ नोव्हेंबरला होणार आहे. परीक्षेत सहभागी होणारे उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन पाहू शकतात. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे.

  • परीक्षेसाठी अर्ज भरण्याची तारीख- ९ जून २०२१
  • नोंदणी करण्याची शेवटची तारीख- २९ जून २०२१
  • एनडीए (सेकंड) २०२१ परीक्षेची तारीख- १४ नोव्हेंबर २०२१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.