UPSC अंतर्गत 1012 रिक्त पदांची नवीन भरती सुरू, त्वरित अर्ज करा | UPSC Bharti 2022

UPSC Bharti 2022

0

UPSC Bharti 2022 : संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “भारतीय वन सेवा परीक्षा, 2022 & नागरी सेवा परीक्षा, 2022” परीक्षेद्वारे एकूण 1012 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 1012

पदाचे नाव : भारतीय वन सेवा परीक्षा, 2022 & नागरी सेवा परीक्षा, 2022

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee: 100/- रु

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022

अर्ज सुरू होण्याची तारीख : 2 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट : upsc.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.