युनियन बँक ऑफ इंडिया येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु!!

Union Bank Of India Recruitment 2022

0

Union Bank Of India Recruitment 2022

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “बाह्य विद्याशाखा, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, ULA प्रमुख” पदांच्या 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 33

पदाचे नाव & तपशील: बाह्य विद्याशाखा, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, ULA प्रमुख

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • बाह्य विद्याशाखा – 30 ते 60 वर्षे
  • शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, ULA प्रमुख – 28 ते 60 वर्षे

Fee:

  • GEN/EWS आणि OBC उमेदवार – रु. 750/-
  • SC/ST/PWD उमेदवारांसाठी – रु. 150/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  27 डिसेंबर 2022

निवड प्रक्रिया: मुलाखती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

युनियन बँक ऑफ इंडिया,

Union Bank Of India Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.