युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 347 पदांची भरती | Union Bank Of India Recruitment 2021

0

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2021 आहे. युनियन बँक भरती २०२१ साठी अर्ज unionbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करता येतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ३ सप्टेंबर २०२१ आहे. नोटिफिकेशननुसार युनियन बँक भरती २०२१ अंतर्गत एकूण ३४७ पदे भरली जाणार आहेत. ही भरती एमएमजीएस-III आणि एमएमजीएस -II व एमएमजीएस-I ग्रेड अंतर्गत होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना युनियन बँकेच्या कुठल्याही शाखेत नियुक्त करण्यात येणार आहे.

  • या भरती प्रक्रियेमधून भरल्या जाणाऱ्या पदांचे विवरण हे पुढील प्रमाणे आहे. 
  • सिनियर मॅनेजर (रिस्क) – ६० पदे
  • मॅनेजर (रिस्क) – ६० पदे
  • मॅनेजर (सिव्हिल इंजिनियर) – ०७ पदे
  • मॅनेजर (आर्किटेक्ट) – ०७ पदे
  • मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनियर) -०२ पदे
  • मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट) -०१ पद
  • मॅनेजर (फॉरेस्क) -५० पदे
  • मॅनेजर (सीए) – १४ पदे
  • असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) -२६ पदे
  • असिस्टंट मॅनेजर (फॉरेक्स) १२० पदे

पदाचे नाव :

  • वरिष्ठ व्यवस्थापक
  • व्यवस्थापक
  • सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

सिनियर मॅनेजर (रिस्क) – ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क मधून फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इन्स्टिट्युटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन

मॅनेजर (रिस्क) – ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्कमधून फायनान्शियल रिस्क मॅनेटमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इंस्टिट्युटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन

मॅनेजर (सिव्हिल इंजिनियर) – ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्कमधून फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इन्स्टिट्युटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन

मॅनेजर (आर्किटेक्ट) – आर्किटेक्टमध्ये बॅचल डिग्री किमान ६० टक्के गुणांसह

मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनियर) – इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये किमान ६० टक्के गुणांसह बीई/बी.टेक

मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट) – प्रिटिंग टेक्नॉलॉजीमध्ये बीई किंवा बीटेक

मॅनेजर (फॉरेस्क) – फुल टाइम एमबीए कोर्स

मॅनेजर (सीए) – सीएची पदवी

असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) – सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मॅकॅनिकल/प्रॉडक्शन/मेटलर्जी/इलेक्ट्रॉनिक्स पैकी कुठल्याही विषयामधून इंजिनियरिंगची पदवी

असिस्टंट मॅनेजर (फोरेक्स)- फुल टाइम एमबीएची पदवी.

फीस –

GEN/EWS & OBC – रु. 850/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.