12 वी ते वैद्यकीय अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची भरती | Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022

0

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2022:उल्हासनगर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ, सहाय्यक परिचारीका प्रसाविका (ANM) पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 37

पदाचे नाव & तपशील:वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ, सहाय्यक परिचारीका प्रसाविका (ANM)

शैक्षणिक पात्रता:MBBS, D. Pharm, B.Pharm. B.Sc, GNM, ANM, 12th (Refer PDF)

नोकरी ठिकाण: उल्हासनगर (ठाणे)

अर्ज पद्धती : ऑफलाइन (फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लैब टेक्नीशियन, ANM)

अर्ज करण्याचा पत्ता : अग्निशमन विभाग इमारत, पहिला मजला,  उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर -3

अर्ज सुरू होण्याची तारीख : 25 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2022 आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखत (वैद्यकीय अधिकारी)

मुलाखतीचा पत्ता :अग्निशमन विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -3

मुलाखतीची तारीख : 29 एप्रिल 2022

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.