उल्हासनगर महानगरपालिकेत मुलाखती आयोजित-Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2021

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2021

0

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021 Details 

 

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2021 : The recruitment notification has issued from the resperctive department for the Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021. Interviews have been conducted for the interested and eligible candidates. Further details are as followS:-

उल्हासनगर महानगरपालिका येथे “फिजीशियन, एनेस्थिसियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 जून 2021 आहे.

  • पदाचे नाव – फिजीशियन, एनेस्थिसियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 18 जागा
  • शैक्षणिक पात्रता –
    • फिजीशियन – MBBS / MD
    • एनेस्थिसियोलॉजिस्ट – MBBS & MD / DA
    • वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • नोकरी ठिकाण – उल्हासनगर (ठाणे)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पढीमागे, उल्हासनगर – 3
  • मुलाखतीची तारीख – 7 जून 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.