युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 51 जागांसाठी भरती

UCIL Recruitment 2021

0

एकूण जागा : 51 जागा

 

पदाचे नाव & तपशील: माइनिंग मेट 

शैक्षणिक पात्रता: (i) माइनिंग मेट प्रमाणपत्र   (ii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट: 30 एप्रिल 2021 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:  UCIL प्रकल्प (जादूगुडा)

Fee: फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager(I/P&IRs/CP), Uranium Corporation of India Limited, PO: Jaduguda Mines, Dist: East Singhbhum, Jharkhand – 832 102

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

Leave A Reply

Your email address will not be published.