TISS मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता नवीन भरती सुरू; | TISS Mumbai Recruitment 2023

TISS Mumbai Recruitment 2023

0

TISS Mumbai Recruitment 2023

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.

एकूण जागा : 19 

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.