TISS मुंबई अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरीता नवीन भरती सुरू – असा करा अर्ज

TISS Mumbai Recruitment 2022

0

TISS Mumbai Recruitment 2022

TISS Mumbai Bharti 2022 : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, रजिस्ट्रार, दस्तऐवजीकरण अधिकारी, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम अधिकारी, संशोधन सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, अभ्यासक्रम प्रशासक, कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता/ विकासक, सॉफ्टवेअर अभियंता/ विकासक पदांच्या एकूण 21+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17, 18, 22, 25, 30 जून & 08 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  21+

पदाचे नाव:प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, रजिस्ट्रार, दस्तऐवजीकरण अधिकारी, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम अधिकारी, संशोधन सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, अभ्यासक्रम प्रशासक, कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता/ विकासक, सॉफ्टवेअर अभियंता/ विकासक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता: दिलेल्या संबंधित ई-मेल पत्यावर (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17, 18, 22, 25, 30 जून & 08 जुलै 2022 (पदांनुसार)

TISS Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली TISS Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.