टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती !!

Tilak Maharashtra Vidyapeeth Pune Recruitment 2022

0

Tilak Maharashtra Vidyapeeth Pune Recruitment 2022

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत पुणे कॅम्पस येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विषय तज्ञ, प्राध्यापक पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 50

पदाचे नाव: प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विषय तज्ञ, प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहीरात वाचावी)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा पत्ता: hr@tmv.edu.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2022

Tilak Maharashtra Vidyapeeth Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Tilak Maharashtra Vidyapeeth Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.