TIFR मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु । TIFR Mumbai Bharti 2022

TIFR Mumbai Bharti 2022

0

TIFR Mumbai Bharti 2022 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, प्रशासकीय सहाय्यक, ट्रेड्समॅन, कार्य सहाय्यक, लिपिक पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2022  आहे.

एकूण जागा : 14

पदाचे नाव :प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, प्रशासकीय सहाय्यक, ट्रेड्समॅन, कार्य सहाय्यक, लिपिक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.