टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) मुंबई अंतर्गत लिपिक पदाची नवीन भरती सुरू । TIFR Mumbai Bharti 2022

TIFR Mumbai Bharti 2022

0

TIFR Mumbai Bharti 2022:टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे लिपिक प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 10 

पदाचे नाव :लिपिक प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता:Graduation (Refer PDF)

वयाची अट: 28 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 फेब्रुवारी 2022

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005

मुलाखतीची तारीख : 17 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट :  www.tifr.res.in

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.