TIFR मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु |TIFR Mumbai Bharti 2021

TIFR Mumbai Bharti 2021

0

TIFR Mumbai Bharti 2021  :टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक, लिपिक प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 आहे. आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक, लिपिक प्रशिक्षणार्थी या पदासाठी मुलाखती आयोजित केलेल्या आहेत.  इच्छुक ई पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 & 15 डिसेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  05

पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक, लिपिक प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) 

नोकरी ठिकाण:  मुंबई

निवड प्रक्रिया:मुलाखत

अर्ज पद्धती :ऑनलाईन

 मुलाखतीचा पत्ता :दिलेल्या संबंधित पत्त्यावर

मुलाखतीची तारीख: 13 & 15 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 डिसेंबर 2021

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.