TIFR Mumbai Bharti 2021
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे ट्रेड्समन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक ई पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे. ही नियुक्ती फक्त शिष्यवृत्ती तत्त्वावर अप्रेंटीसशीप प्रशिक्षणासाठी आहे.
पदाचे नाव : ट्रेड्समन प्रशिक्षणार्थी
वयोमर्यादा – 28 वर्षे
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 24 सप्टेंबर 2021 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.