ठाणे पोलीस दलात विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

Thane Police Recruitment 2023

0

Thane Police Recruitment 2023

 

ठाणे पोलिस विभाग अंतर्गत “विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 14

पदाचे नाव : विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • विधी अधिकारी गट अ – 62 वर्षे
  • विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी – 60 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

निवड प्रक्रिया: लेखी परिक्षा, तोंडी परिक्षा

अर्ज पाठविण्याचा पत्ता: पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता. जि. ठाणे पिन नं. 4600601

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.