ठाणे महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी; नवीन भरती जाहिरात प्रकाशित

Thane Mahanagarpalika Recruitment 2022

0

Thane Mahanagarpalika Recruitment 2022

Thane Mahanagarpalika Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत “परिवहन उप व्यवस्थापक, कर्मचारी व प्रशासन अधिकारी, विधी अधिकारी, लेखा परिक्षक” पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची 06 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव & तपशील:

  • परिवहन उप व्यवस्थापक
  • कर्मचारी व प्रशासन अधिकारी
  • विधी अधिकारी
  • लेख परिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट: 58 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

मुलाखतीची तारीख : 06 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ठाणे महानगपालिका परिवहन उपक्रम

Thane Mahanagarpalika Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
परिवहन उप व्यवस्थापक 01 पद
कर्मचारी व प्रशासन अधिकारी 01 पद
विधी अधिकारी  01 पद
लेखा परिक्षक 01 पद

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
परिवहन उप व्यवस्थापक 1) मान्यवर विद्यापीठाचा पदवीधर. 

2) इंडियन इन्स्टिटयुट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेची पदवीका अथवा वाहतुक अधिकारी, सेंट्रल इन्स्टीटूट ऑफ रोड टान्सपोर्ट पुणे या संस्थेचा शिक्षण संशोधन या विषयाचा अभ्यासक्रम पुर्ण.

3) राज्यमार्ग परिवहन मंडळ अथवा इतर तत्सम परिवहन मंडळामध्ये विभागीय नियंत्रक अथवा तत्सम पदावर काम केल्याचा कमीत कमी ७ वर्षाचा अनुभव.

कर्मचारी व प्रशासन अधिकारी 1) कायदेविषयक मान्यवर विद्यापीठाचा पदवीधर. 

2) पर्सोनेल मॅनेजमेंट अथवा प्रशासन कार्यपध्दती या विषयातील पदवी आवश्यक ३) मार्ग परिवहन सेवेमधील प्रशासनाचे ज्ञान आवश्यक त्याच प्रमाणे फॅक्टरीअॅक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्युट अॅक्ट, ट्रान्सपोर्ट वर्क्स अॅक्ट सेवानियम याबाबत माहिती आवश्यक. ४) कर्मचारी व प्रशासन अधिकारी म्हणून ७ वर्षाचा अनुभव

विधी अधिकारी  1) बी.ए.एल.एल.बी. 

2) कायदेविषयक मान्यवर विद्यापिठाचा पदवीधर

3) किमान पाच वर्ष दिवाणी न्यायालयातील वकील म्हणुन कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य.

4) मराठीचे व इंग्रजीचे उत्तम ज्ञान आवश्यक.

लेखा परिक्षक 1) चार्टर्ड अर्कोटट अथवा कॉस्ट अर्कोटट अथवा अडवान्स अकौन्टन्सी हा विषय घेऊन मान्यवर विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील पदव्युत्तर पदवी आवश्यक 

2) लेखा परिक्षक म्हणून शासकीय/ निमशाकीय संस्थेमध्ये काम केल्याचा ७ वर्षाचा अनुभव आवश्यक

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

ठाणे,

Thane Mahanagarpalika Recruitment 2022,

Thane Mahanagarpalika,

ठाणे महानगरपालिका,

ठाणे महानगरपालिका भरती

 

Leave A Reply

Your email address will not be published.