Thane Mahanagarpalika Bharti 2021 : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती

0

ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Mahanagarpalika) अंतर्गत वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक, वैद्यकीय निरीक्षक, CSSD सहाय्यक, फार्मासिस्ट, नाभिक पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक, वैद्यकीय निरीक्षक, CSSD सहाय्यक, फार्मासिस्ट, नाभिक

शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे- जाहिरात पहावी 

नोकरी ठिकाण – ठाणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

मुलाखतीची तारीख – २७ सप्टेंबर २०२१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.