Thane Mahanagarpalika Recruitment 2021 | ठाणे महानगरपालिकेत भरती सुरु

0

ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Mahanagarpalika) अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, मशीन तंत्रज्ञ पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 & 15 जुलै 2021 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  03

पदाचे नाव: वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, मशीन तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:

  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – MBBS Degree
  • मशीन तंत्रज्ञ – BE

नोकरी ठिकाण:   ठाणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

मुलाखतीची तारीख – 13 & 15 जुलै 2021 (पदांनुसार)

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.