10 वी उत्तीर्णांना उत्तम संधी..!! ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई आणि अन्य रिक्त पदांची मोठी भरती सुरू !

Thane District Bank Recruitment 2022

0

Thane District Bank Recruitment 2022

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि अंतर्गत “कनिष्ठ बँकिंग सहाय्यक, शिपाई” पदांच्या एकूण 288 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 288

पदाचे नाव: कनिष्ठ बँकिंग सहाय्यक, शिपाई

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर बँकिंग असिस्टंट 233
2 शिपाई 55
Total 288

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT
  2. पद क्र.2: 8वी किंवा 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 26 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे.

कनिष्ठ बँकिंग सहाय्यक : 21 ते 38 वर्षे

शिपाई : 18 ते 38 वर्षे

परीक्षा शुल्क : सदर परीक्षा शुल्क है नापरतावा (Non Refundable) राहील. एकदा भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही. परीक्षा शुल्क दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोणत्याही शाखेत / विस्तारकक्षामध्ये चलनाद्वारे भरावयाची आहे. शुल्क भरण्याची अंतिम तारीख ०५/०९/२०२२ रोजी पर्यंत साय, ४.०० वाजेपर्यंत राहील याची नोंद घ्यावी.

    • कनिष्ठ बँकिंग सहाय्यक – रु. 800/- + रु. 144/- (GST 18%)
    • शिपाई – रु. 500/- + रु. 90/- (GST 18%)

कनिष्ठ बँकिंग सहाय्यक : रु. 800/- + रु. 144/- (GST 18%)

शिपाई : रु. 500/- + रु. 90/- (GST 18%)

नोकरी ठिकाण:  ठाणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 सप्टेंबर 2022

Thane District Bank Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Thane District Bank Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.