TET Practice Paper 12(इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: TET Practice Paper 12( for Paper 2 )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
TET Practice Paper 12( for Paper 2 )
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsYou arrange everything and I will come to the party.
Rewrite using conditional clauseCorrect
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsChoose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in may town, ______Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsChoose the correct article from the following options:
He wants to become _______ actor.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsChoose the correct synonym of ‘Omnipotent’.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदेह जावो अथवा राहो ! पांडुरंगी दृढ भावो’ या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsचिल्लापिल्ली’ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘जितेंद्रिय’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsतू कुत्र्याला मारतेस’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक शिक्षक लोकशाही मुल्यांना अनुसरून वर्गातील विद्याथ्र्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कोठेही बसण्याची संधी देतात. त्यामुळे विद्यार्थी परस्पर सहाकार्याने शिकण्यात आनंद मानतात. पण शिक्षकाची ही कृती एका पालकाला आवडत नाही. त्या पालकाने आपली समस्या सोडविण्याचा कोणता मार्ग निवडावा ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपाठ्यघटकाशी खूपच विसंगत असणारा प्रश्न एका विद्यार्थ्याने वर्गात विचारल्यास शिक्षकाने काय करावे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, 2005 चे मुख्य सूत्र कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबालकाच्या विकासाची शारीरिक, मानसिक, भावनिक व नैतिक अंगे ही _________
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsशैशवावस्थेच्या शिक्षणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका अपूर्णांकाचे वर्गमूळ त्याच्या दुप्पट आहे, तर तो अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points100 चे 80% / 900 चे 20% = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsA वस्तूची किंमत B वस्तूच्या किंमतीपेक्षा 400 रुपयांनी जास्त आहे. A व B ची किंमत 784 रु. असेल तर B या वस्तूची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsज्योती व वंदना यांनी लघुउद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळव्याजाने घेतले होते. ज्योतीने 2 वर्षांत 8680रु. व वंदनाने 5 वर्षात 11.200 रु. भरून कर्जाची परतफेड केली, तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका घड्याळाची छापील किंमत 720 रू. आहे. एका व्यक्तीने दोन क्रमागत सूटी घेऊन ती घड्याळ 550.80 रूपयांना खरेदी केली. पहिली सूट 10% असल्यास दुसरी सूट काढा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsहवेचे तापमान _____ °C ने वाढल्यास ध्वनीचा हवेतील वेग सुमारे 6 m/s ने वाढतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points_______ चुंबकीय क्षेत्रामुळे विचलन घडून येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी धातू आणि अधातू यांचे गुणधर्म दर्शविणार्या मुलद्रव्यांची जोडी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएखाद्या अणुच्या कक्षेला n क्रमांकाने संबोधले; तर त्या कक्षेची ऊर्जापातळी ____ या सूत्राने काढता येते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे (2021) मधील मुख्य न्यायाधीश कोण?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
(अ) (ब)नदी लांबी
1) गंगा 2510 km
2) दामोदर 541 km
3) नर्मदा 1310 km
4) सतलज 1260 kmCorrect
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsवज्रेश्वर, गणेशपुरी हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App