TET Practice Paper 11(इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: TET Practice Paper 11( for Paper 2 )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
TET Practice Paper 11( for Paper 2 )
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsThe Sun having risen, the fog disappeared.
Identify the type of sentence.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsChoose the correct passive form from the given
alternatives.
Do not laugh at a beggar.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsChoose the correct indirect form from the given alternatives :
He said to her, “Please wait here till I return”.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsVery few women are as intelligent as Sakshi is.
Change the degree of comparison.Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदादा पायी चालत आले या वाक्यातील पायी या सप्तमी विभक्तीच्या रूपाच कारकर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘हिरवा’ या विशेषणास सामान्यरूपाचा झालेला विकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली.’ या विधानातील काळाचा प्रकार ओळखा:
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsतो वारंवार गैरहजर राहतो. या वाक्यातील वारंवार हे _______ क्रियाविशेषण अव्यय आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsबॅग्ले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsतुमच्या वर्गातील सामान्य बुध्दिमत्ता असलेला विद्यार्थी नापास झाला तर शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटेल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsतुमच्या वर्गातील एक हुशार बालक अध्ययन करूनही चांगले यश संपादन करू शकत नाही. अशा वेळी तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, 2005 नुसार गणित अध्यापनाची मुख्य उद्दिष्ट्ये कोणती ?
(अ) बालकाला गणिताची माहिती देणे.
(ब) बालकाला गणितात आवड निर्माण करणे.
(क) बाकाचा गणितातून भावनात्मक विकास करणे.
(ड) बालकामध्ये गणितातून तार्किकता व समस्या निराकरण क्षमता वाढविणे.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका अपूर्णांकाचे वर्गमूळ त्याच्या दुप्पट आहे, तर तो अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points100 चे 80% / 900 चे 20% = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsA वस्तूची किंमत B वस्तूच्या किंमतीपेक्षा 400 रुपयांनी जास्त आहे. A व B ची किंमत 784 रु. असेल तर B या वस्तूची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsज्योती व वंदना यांनी लघुउद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळव्याजाने घेतले होते. ज्योतीने 2 वर्षांत 8680रु. व वंदनाने 5 वर्षात 11.200 रु. भरून कर्जाची परतफेड केली, तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका घड्याळाची छापील किंमत 720 रू. आहे. एका व्यक्तीने दोन क्रमागत सूटी घेऊन ती घड्याळ 550.80 रूपयांना खरेदी केली. पहिली सूट 10% असल्यास दुसरी सूट काढा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsतांदूळावर पडणारा बुरशीजन्य रोग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsघन माध्यमातुन विरल माध्यमात जाताना अपवर्तनांकाची किंमत जेवढी जास्त तेवढे प्रकाश किरण स्तंभिकेच्या _________
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या प्रकारच्या आरशामुळे वस्तूच्या आकाराएवढा असलेली आभासी प्रतिमा मिळते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएकक लांबी आणि एकक काटछेटी क्षेत्रफळ असणाऱ्या वाहकाच्या रोधास त्या वाहकाची ________ म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points_______ वी घटना दुरुस्ती मुळे पंचायतराज व्यवस्था मजबूत झाली.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsनागरी प्रशासनासाठी खालीलपैकी कोणता कायदा योग्य दिसतो ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App