सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: तलाठी भरती पेपर 91
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती पेपर 91
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणता विदर्भाच्या लोकनृत्याचा/ लोकसंगीताचा प्रकार नाही ?
(महाराष्ट्र या भारतीय राज्याचा पूर्वेकडील प्रदेश ) ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points२७ मार्च २०१९ रोजी भारताने मिशन शक्ती, हि उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र चाचणी आयोजित केली, जी ____द्वारे केली गेली.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढील वाक्यामधील विशेषण ओळखा.
गोलगरीत थालीपीठाच्या खमंग वासाने माझे अभ्यासातले लक्षच उडाले.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या संघावर १-० ने विजय मिळवून सर्व्हिसेस संघाने सहावा संतोष करंडक चषक जिंकला ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsChoose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase :
There is not point crying over the split milk.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsA हा एक काम १५ दिवसांमध्ये आणि B तेच काम २० दिवसांमध्ये करतो. जर त्यांनी त्यावर ४ दिवस एकत्र काम केले तर कामाचा किती भाग शिल्लक राहिला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsChoose the most appropriate usages to fill in the blanks in the given sentence :
The judge ruled that the criminal be ____Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsब्रिटिश राजवटीदरम्यान बोंबे प्रांताची उन्हाळाची राजधानी म्हणून सुद्धा कार्यरत महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsChoose the correct form of adjective for the given sentence :
The manager got into deep trouble for making_____remarks about the owner of the factory.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदोन फाशांना एकाच वेळी फेकले गेले. अशा प्रकारे मिळालेला गुणाकार विषम संख्या असल्याची संभाव्यता आहे-
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील प्रश्न हे खाली दिलेल्या पाच तीन अंकी संख्यावर आधारित आहे
४६८ ६७९ ७३२ ८३५ ३५९
जर प्रत्येक संख्येच्या पहिल्या अंकांमधून २ वजा केले असता अशाप्रकारे तयार केलेल्या किती संख्या दोनने विभाज्य असतील ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक रेल्वे कारपेक्षा ५० टक्के वेगाने प्रवास करू शकते. दोघेही एकाच वेळी एकाच ठिकाणी A पासून सुरवात करतात आणि A पासून ७५ किमी दूर B या ठिकाणी एकाच वेळी पोहचतात. मार्गामध्ये स्थानकावर थांबत असतांना रेल्वेने अंदाजे १२. ५ मिनिटे वेळ गमावला. कारचा वेग काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणी आयएसएसएफ वर्ल्ड कप २०१९ मध्ये १० मीटर एअर रायफल वुमन कार्यक्रमामध्ये सुवर्णपदक जिंकले ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsयोग्य पर्यायाची निवड करा.
आज डोंगराची पायथ्याशी पोचून उद्या ते डोंगर____Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र’ या शब्दातील योग्य वर्णरचना अशी आहे –
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsChoose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence :
Ken filled his cup with too much milk and it _____Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखाली दिलेल्या चार पत्त्यांपैकी कोणता पत्ता खाली दिलेल्या पत्याशी अचूकपणे जुळत नाही ?
Shop# GF9,Dubai Muncipality A1 Manara Centre,Sheikh Zayed Road,A1
Safa2- Dubai – United Arab Emirates +971 4 346 1616
i)Shop# GF9,Dubai Muncipality A1 Manara Centre,Sheikh Zayed Road,A1
Safa2- Dubai – United Arab Emirates +971 4 346 1616
ii)Shop# GF9.Dubai Muncipality A1 Manara Centre,Sheikh Zayed Road,A1
Safa2- Dubai – United Arab Emirates +971 4 346 1616
iii)Shop# GF9,Dubai Muncipality A1 Manara Centre,Sheikh Zayed Road,A1
Safa2- Dubai – United Arab Emirates +971 4 346 1616
iv)Shop# GF9,Dubai Muncipality A1 Manara Centre,Sheikh Zayed Road,A1
Safa2- Dubai – United Arab Emirates +971 4 346 1616Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsChoose the appropriate collective noun to complete the sentence :
The _____sailed the ship to victory.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points२०१९ मध्ये, कोणाची महाराष्ट्र भ्रष्टाचारविरोधी ब्युरोचे महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsWhich of the following sentences uses hyphen correctly ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
कथांचे परीकथा, बोथकथा, ऐतिहासिक कथा हे अनेक उपप्रकार आहेत.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsहृदयाला आवाज मोजण्यासाठी वापरलेले उपकरण म्हणजे-
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक व्यक्ती ६८०० रुपयांना दोन पंख्यांची विक्री करतो. पहिल्या पंख्याची खरेदी किंमत हि दुसऱ्या पंख्याच्या विक्री किमतीएवढी आहे. जर पहिला पंखा हा ३० टक्के तोट्याने आणि दुसरा पंखा १०० टक्के नफ्याने विकला असेल, तर एकूण नफा किंवा तोटा (रुपयांमध्ये)काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsChoose the most suitable determiner for the given sentence:
The room was extremely tiny. There was____space to move about.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित अवव्याचा प्रकार ओळखा.
नवीन रस्ता माझ्या(घरासमोर) गेला आहे.Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App