सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: तलाठी भरती पेपर 87
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती पेपर 87
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअन्न आणि कृषी संघटनेचे अध्यक्ष म्हणून अलीकडे खालीलपैकी कोणाचे नामांकन करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsत,ई , आ ‘ हे कोणत्या विभक्तिचे प्रत्यय आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. हवा ९सर्वत्र) असते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
तू रेनकोट घेऊन जा कारण पाऊस पडेल असं वाटत आहे.Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsChoose the most suitable conjunction for the given sentence :
The chairman is a kind person; ______,he’s related to me by marriage.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points२० व्या शतकाच्या सुरवातीला अभिनव भारत हि गुप्त क्रांतिकारी संघटना_____द्वारे महाराष्ट्रात सुरु करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफेब्रुवारी २०१९ मध्ये प्रस्तावित…….. उचला सिंचन योजना, महाराष्ट्रामधील तापी नदीमधून पुराच्या पाण्याचा उचला करणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsChoose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence :
Thier company used to offer________services on that field.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
भेळ-ओली x ………Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsयोग्य रूपाचा पर्याय निवडून गाळलेल्या जागी
हे काम अवघड नाही, …… येईल.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर C = ३ आणि POLISH = ७९, तर POINTER =?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsChoose the correct form of adjective for the given sentence :
Sam posed to know everything about the guitar, but he was really just a___.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsChoose the most suitable determiner for the given sentence :
She didn’t like_____of the desserts.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsChoose the correct form of adjective for the given sentence :
Do you think these birds are_____to India ? At least I have not seen them anywhere.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजैन तत्वज्ञानानुसार, देव महावीर, यांना वर्धमान म्हणूनही जाणले जाते, ते _____तीर्थंकर होते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.
या पुस्तकातील निदान शंभर पानं तरी मी एका बैठकीत वाचून काढली आहेत.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका शाळेमध्ये २००० विद्यार्थी आहेत. २ जानेवारीला ४ टक्के मुलं वगळता सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थिती होते आणि ३ जानेवारीला (२८/३) टक्के मुली वगळता सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित होते पण दोन्ही दिवशी शाळेमध्ये उपस्थिती विद्यार्थ्यांची संख्या सारखी होती. शाळेमधील मुलींची संख्या काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
खूप (वेळ) लागला येथे यायला !Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points२६ जानेवारी २०१५ रोजी कोणता दिवस होता.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence :
A country that is extremely nationalistic is_____nationalistic.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडून जोडी लावा.
कोणताCorrect
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.
३८, ४९, ६२, ७२, ७७, ९१, १०१Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखाली दिलेल्या चार पंत्यांपैकी कोणता पत्ता खाली दिलेल्या पत्याशी अचूकपणे जुळत नाही ?
6 A Street, Next to Wall Street Exchange – Karama,Dubai-United Arab Emirates +971 4 397 0970
i)6 A Street, Next to Wall Street Exchange – Karama,Dubai-United Arab Emirates +971 4 397 0970
ii) 6 A Street, Nevt to Wall Street Exchange – Karama,Dubai-United Arab Emirates +971 4 397 0970
iii)6 A Street, Next to Wall Street Exchange – Karama,Dubai-United Arab Emirates +971 4 397 0970
iv)6 A Street, Next to Wall Street Exchange – Karama,Dubai-United Arab Emirates +971 4 397 0970Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points८००० रुपयांपैकी काही रक्कम प्रति वर्षी ६ टक्के दराने आणि उर्वरित रक्कम प्रति वर्ष ५ टक्के दराने कर्जाऊ देण्यात आली. दोन्हींमधून ५ वर्षांमध्ये मिळालेले एकूण सरळव्याज २१०० रुपये असेल, तर प्रति वर्ष ६ टक्क्यांनी दिलेली रक्क्म होती.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App