सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: तलाठी भरती पेपर 119
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती पेपर 119
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोची शहर आणि आसपासच्या क्षेत्रामध्ये पिण्याचे पाणी पुरवते आणि ती विरंजनाची साक्षीदार असलेल्या केरळमधील नदीचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणाला अलीकडे युनायटेड अरब एमिरेट्सद्वारे सर्वोच्च पदक झायेद पदकाने सन्मानित केले गेले ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
मी घरी जाण्यापूर्वी (सांजावले)Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsChoose the option that has the correct spelling.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसुरवातीला दुकानदाराकडे ‘X’ पेन होते. एका ग्राहकाने ‘X’ कडून १० टक्के पेन खरेदी केलं. मग दुसऱ्या ग्राहकाने उर्वरित पेनांच्या २० टक्के पेन खरेदी केली त्यांनतर आणखी एका ग्राहकाने उर्वरित पेनांच्या २५ टक्के पेन खरेदी केले. शेवटी दुकानदाराकडे त्याच्या दुकानात २७० पेन शिल्लक राहिले. त्याच्या दुकानांमध्ये सुरवातीला किती पेन होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअनेकवचनांचे एकवचन करा.
उत्तरपत्रिकांमध्ये उत्तरे चुकली तर त्या शब्दांवर रेघा मारू नका.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवडील आणि मुलगा यांच्या वयांची बेरीज ४५ वर्षे आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयाच्या गुणाकार वडिलांच्या त्या वेळच्या वयाच्या चारपट होता. तर वडील आणि मुलगा यांची सध्याची वय अनुक्रमे अशी असतील-
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points२० विद्यार्थी असलेल्या वर्गामधील गणिताच्या परीक्षेमध्ये २ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० गुण मिळाले, ३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी शून्य गुण मिळाले आणि बाकींची सरासरी ४० होती. संपूर्ण वर्गाची सरासरी काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारत -ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय अभ्यास, ओसीनडेक्स १९ ची तिसरी पुनरावृत्ती येथे आयोजित केली गेली होती.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखाली दिलेल्या मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या
5 D E F 6 * 12 B M A $ J # H L Q @ P T U 2 R Q
वरील मांडणीमध्ये स्थानावर आधारित खालील पाचपैकी चार हे विशिष्ट प्रकारे सारखे आहेत आणि त्यामुळे त्यांचा गट तयार होतो. गटाशी संबंधित नसलेला एक कोण आहे ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसमाजामधील कोणत्या विभागाशी संबंधित सामाजिक विकासासाठी मार्च २०१९ मध्ये ग्राम पंचायतीसह पंचायत राज मंत्रालय, भारत शासनाद्वारे नवीन पुरस्कार स्थापित करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य जोडशब्द लिहा.
सहलीला जाताना आम्ही _____बरोबर घेतले.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात बदल होऊन तयार होणाऱ्या रुपाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा
काही काम सांगितलं कि तू दरवेळसच नाराजी का दर्शवतेस ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
तापमान – कमाल x _____Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकाँग्रेसचे अध्यक्ष गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या २०१९ लोकसभा मतदार संघामधून त्यांचे नामांकन कागदपत्र दाखल केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजानेवारी २०१९ मध्ये, भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये एनएच २११ च्या सोलापूर _____उस्मानाबाद विभागाचे उदघाटन केले.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा.
चित्रकाराने चित्र ______Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsChoose the appropriate collective noun to complete the sentence :
______found their way into the camp site.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उत्पादित सुती चादरींना जीआय टॅग दिला गेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
पद- वरिष्ठ x _____Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points३० किमीचे अंतर कापण्यासाठी अरुणला अनिलपेक्षा २ तास जास्त लागतात. जर अरुणने त्याचा वेग दुप्पट केला तर त्याला अनिलपेक्षा १ तास कमी वेळ लागेल. अरुणच्या वेग काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsChoose the appropriate articles for the given sentence :
__________teachers had ______late lunch as the meeting lasted longer than____hour.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsA,B आणि C हे ३:४:५ या गुणोत्तरामध्ये गुंतवणूक करतात. त्यांच्या गुंतवणुकीवरील परताव्याच्या टक्केवारीचे गुणोत्तर ६:५:४ आहे. जर B हा A पेक्षा २५० रुपये अधिक कमवत असेल तर एकूण कमाई काढा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsX या व्यक्तीने Y या व्यक्तीला ४० टक्के तोट्याने एका वस्तूची विक्री केली मग Y ने ती वस्तू Z या तिसऱ्या व्यक्तीला ४० टक्के नफ्याने विकली आणि शेवटी Z ने पुन्हा ती वस्तू X ला ४० टक्के नफ्याने विकली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये X चा तोटा किंवा नफ्याची टक्केवारी किती आहे ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App