जगजीवन राम पश्चिम रेल्वे रुग्णालय, मुंबई सेंट्रल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीला आज पासून…
जगजीवन राम पश्चिम रेल्वे रुग्णालय, मुंबई सेंट्रल अंतर्गत पॅरामेडिकल कर्मचारी (कॅथ लॅब टेक्निशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, डेंटल हायजिनिस्ट) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज…