Browsing Tag

Northern Coalfields Limited Bharti 2021

8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; 1500 पदांची भरती

नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या एकूण 1500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2021 आहे. एकूण जागा : 1500 जागा…