एनएलसी इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८३ जागा-NLC INDIA LIMITED
एकूण जागा : ८३ जागा
NLC INDIA LIMITED : एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC INDIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून आरोग्य निरीक्षक पदाकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात…