Browsing Tag

Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment 2022-23

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे “या” पदाच्या 28 जागा रिक्त; नवीन भरती सुरु!!

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे “अशासकीय सदस्य” पदाच्या 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.