Browsing Tag

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2022

जळगांव महापालिकेत “या” पदाची नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा!!

जळगाव महानगपालिका अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.