Browsing Tag

Health Department Recruitment Update

आरोग्य विभाग भरती अपडेट : उमेदवारांसाठी परीक्षा वेळापत्रका विषयी सूचना

24 आणि 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार्‍या आरोग्य विभागातील गट क आणि गट ड च्या परीक्षेविषयी विभागातर्फे सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. सूचना वाचण्याकरिता खालील लिंकला क्लिक करा अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF वाचावी. PDF वाचा…