Browsing Tag

Gail Recruitment 2022

गेल इंडिया (Gail India) लिमिटेड मध्ये मोठ्या जागांसाठी भरती सुरू…. 1 लाखापर्यंत पगार

Gail India लिमिटेड ही भारत सरकारची उपक्रमशील कंपनी आहे. गेल ही भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची नैसर्गिक वायू प्रक्रिया आणि वितरण कंपनी आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे, 282 Non-Executive पदांसाठी गेल भर्ती 2022