Browsing Tag

Central Railway Bhusawal Recruitment 2022

मध्य रेल्वे अंतर्गत ‘या’ ठिकाणी विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु….!!

मध्य रेल्वे भुसावळ येथे “PGT, TGT, PRT“ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 04 ऑक्टोबर 2022 आहे.