Browsing Tag

Army Ordnance Corps

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी!! 419 रिक्त पदांची भरती…!!

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत साहित्य सहाय्यक पदाच्या एकूण 419 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.