Police Patil Bharti 2025 | पोलीस पाटलांची २००० पदे रिक्त, नवीन भरती प्रक्रिया..!
Police Patil Bharti 2025 : प्रशासनासह पोलीस यंत्रणेचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांची तब्बल २०४८ पदे पश्चिम विदर्भात रिक्त आहेत.
सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर mpsctestseries.in असे सर्च करा