SSC GD भरती 2022 | तब्बल 24,369 पदांची भरती | Staff Selection Comission Recruitment 2022 – 2023
Staff Selection Comission Recruitment 2022 – 2023
Staff Selection Comission Recruitment 2022 – 2023
Staff Selection Comission Recruitment 2022 – 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे. सर्वात मोठी भरती निघाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमीशन अंतर्गत BSF, CRPF, CISF, SSB, ITBP, AR, NIR, SSF मध्ये तब्बल 24,369 पदांची भरती होत आहे. या भरतीची पात्रता 10वी व 12वी उत्तीर्ण असणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. या भरतीबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
एकूण जागा : 24,369
पदाचे नाव & तपशील:
- BSF
- CRPF
- CISF
- SSB
- ITBP
- AR
- NIR
- SSF
शैक्षणिक पात्रता: 10वी व 12वी उत्तीर्ण.
Fee: 100 रूपये
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची दिनांक : 27 ऑक्टोंबर 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.