कर्मचारी निवड आयोग (SSC CHSL ) अंतर्गत 1600 पदांची बंपर भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा! | SSC CHSL Recruitment 2023

SSC CHSL Recruitment 2023

0

SSC CHSL Recruitment 2023

कर्मचारी निवड आयोग (SSC) विविध सरकारी मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये  निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)  पदांच्या भरतीसाठी दर वर्षी SSC CHSL परीक्षा आयोजित करते. आतच SSC CHSL अधिसूचना 2023 पूर्ण तपशीलांसह 1600 रिक्त जागा भरण्यासाठी 09 मे 2023 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरु झाले आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2023आहे.

एकूण जागा : 1600

पदाचे नाव : निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 ते 27 वर्षे

Fee:

  • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
  • इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 जून 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.