SSC CGL भरती ७५०० पदांची नवीन जाहिरात प्रकाशित, अर्ज सुरु ! | SSC CGL Recruitment 2023

SSC CGL Recruitment 2023

0

SSC CGL Recruitment 2023

कर्मचारी निवड आयोग (SSC) विविध सरकारी मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये ग्रेड “B” आणि “C” श्रेणीच्या पदांच्या भरतीसाठी दर वर्षी SSC CGL परीक्षा आयोजित करते. आतच SSC CGL अधिसूचना 2023 पूर्ण तपशीलांसह 7500 रिक्त जागा भरण्यासाठी 03 एप्रिल 2023 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरु झाले आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे २०२३ आहे.

SSC CGL परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते ज्याला टियर म्हणतात. नोंदणी आणि संप्रेषणाची संपूर्ण प्रक्रिया SSC च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन होते. अंतिम निवड होण्यापूर्वी उमेदवारांनी पुढील टप्प्यात जाण्यासाठी SSC CGL परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे. SSC CGL 2023 टियर 1 परीक्षा 14 जुलै ते 27 जुलै 2023 या कालावधीत नियोजित आहे.

 

SSC CGL 2023 Education Qualification : शैक्षणिक पात्रता

उमेदवारांना SSC CGL 2022 भरती साठी अर्ज सादरण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.  पूर्ण शैक्षणिक पात्रता आणि माहिती खालीदिलेली आहे  दिलेली आहे.

SSC CGL Post SSC CGL 2023 Educational Qualifications
Assistant Audit Officer Bachelor’s Degree in any subject from a recognized University
OR
Desirable Qualification: CA/CS/MBA/Cost & Management Accountant/ Masters in Commerce/ Masters in Business Studies
Junior Statistical Officer Bachelor’s Degree from any recognized University with a minimum of 60% in Mathematics in Class 12th
OR
Bachelor’s Degree in any discipline with Statistics as one of the subjects at degree level
Statistical Investigator Grade-II Bachelor’s Degree in any subject with Statistics as one of the subjects from a recognized University or Institute. The candidates must have studied Statistics as a subject in all three years of the graduation
course.
All Other Posts Bachelor’s Degree in any discipline from a recognized University or equivalent

SSC CGL 2023 अर्ज: आवश्यक कागदपत्रे

  • – इयत्ता 10, 12 गुणपत्रिका
  • – मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र
  • – श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • – पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • – उमेदवाराच्या स्वाक्षरीची प्रतिमा
  • – आधार किंवा इतर कोणताही वैध फोटो आयडी

SSC CGL Selection Process 2023- निवड प्रक्रिया2023 

30 वर्षांपेक्षा जास्त नसलेले पदवीधर SSC CGL 2022 परीक्षेसाठी पात्र आहेत. तथापि गट क साठी वयोमर्यादा 27 वर्षे आहे. पदवीच्या अंतिम वर्षात बसलेले उमेदवारही पात्र आहेत. SSC CGL टियर 1 2022 मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना टियर 2 आणि त्यानंतर टियर 3 आणि टियर 4 च्या परीक्षेसाठी बोलावले जाईल.

SSC CGL भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्यासाठी चार टप्प्यात परीक्षा द्याव्या लागतात. उमेदवारांना प्रथम CBT 1 मध्ये उपस्थित राहावे लागेल, ज्यामध्ये उमेदवारांकडून सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क,जनरल अवेयरनेस, परिमाणात्मक योग्यता आणि इंग्रजी भाषा आणि आकलन मधील 200 गुणांचे 100 प्रश्न विचारले जातात. तसेच, फेज II परीक्षेत उमेदवारांकडून क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, इंग्रजी भाषा आणि आकलन आणि सांख्यिकी (कनिष्ठ सांख्यिकी अधिकाऱ्यासाठी) आणि वित्त आणि अर्थशास्त्र (AAO साठी) मधून प्रश्न विचारले जातात. या भरती परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यात, उमेदवारांना वर्णनात्मक पेपरमध्ये उपस्थित राहावे लागते आणि ही परीक्षा पेन पेपर पद्धतीने घेतली जाते. हे तीन टप्पे पार केल्यानंतर, उमेदवारांना चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील संगणक प्रवीणता चाचणी / डेटा एंट्री कौशल्य चाचणी (जेथे लागू असेल तेथे) उपस्थित राहावे लागेल. अशी अपेक्षा आहे की CGL भर्ती 2022 मध्ये देखील त्याच पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाऊ शकते.

 

SSC CGL 2023 Important Dates & Schedule

SSC CGL Important Dates & Schedule is given below.

SSC CGL Details

SSC CGL 2023 PDF Notifications 

SSC CGL 2023 अधिसूचनेची अधिकृत PDF आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच @ssc.nic.in वर आज ३ एप्रिल २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

SSC,

कर्मचारी निवड आयोग,

SSC CGL Recruitment 2023,

Leave A Reply

Your email address will not be published.