अर्ज सुरु – SSC CGL भरती 2022 अंतर्गत 20,000 पदांची भरती सुरू…..!!

SSC CGL Recruitment 2022

1

SSC CGL Recruitment 2022

कर्मचारी निवड आयोगाची एकत्रित पदवी स्तर परीक्षा २०२२, एसएससी सीजीएल भर्ती २०२२ (एसएससी सीजीएल भारती २०२२) गट ब आणि गट क पदांसाठी (सहायक लेखा अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी आणि इतर पदे) महाराष्ट्रातील लाखो पदवीधर उमेदवारांना हि एक नोकरीची सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित गट ब आणि गट क पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा आहे.

एकूण जागा : 20,000

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव
ग्रुप ‘B’ 
1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4 असिस्टंट
5 आयकर निरीक्षक
6 इस्पेक्टर
7 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8 सब इंस्पेक्टर
9 असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
10 रिसर्च असिस्टंट
11 डिविजनल अकाउंटेंट
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
ग्रुप ‘C’
13 ऑडिटर
14 अकाउंटेंट
15 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19 कर सहाय्यक
20 सब-इंस्पेक्टर
21 उच्च श्रेणी लिपिक

 

शैक्षणिक पात्रता:

 1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
 2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट:

01 जानेवारी 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1, 2, 5, 6, 7, 9, 10, 11, & 13: 18 ते 30 वर्षे.
 2. पद क्र.3: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
 3. पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत.
 4. पद क्र.8: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
 5. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
 6. पद क्र.13 ते 21: 18 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 सप्टेंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2022  (11:00 PM)

परीक्षा (CBT):

 1. Tier-I: डिसेंबर 2022
 2. Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
SSC CGL 2022 परीक्षेची तारीख फेब्रुवारी-मार्च 2023

 

परीक्षेचा कालावधी
 • टियर 1 – 60 मिनिटे
 • टियर 2 – 120 मिनिटे
 • टियर 3 – 60 मिनिटे
 • टियर 4 – 45 मिनिटे

SSC CGL 2022-23 अर्ज: आवश्यक कागदपत्रे

 • – इयत्ता 10, 12 गुणपत्रिका
 • – मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र
 • – श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 • – पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
 • – उमेदवाराच्या स्वाक्षरीची प्रतिमा
 • – आधार किंवा इतर कोणताही वैध फोटो आयडी
वेतनमान
वेतन स्तर-8 47600 ते 151100 रु
वेतन स्तर-7 44900 ते 142400 रु
वेतन पातळी 6 35400 ते 112400 रु
वेतन स्तर-5 29200 ते 92300 रु
वेतन स्तर-4 25500 ते 81100 रु

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SSC CGL Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
 1. Ganesh Shingate says

  Good

Leave A Reply

Your email address will not be published.