सशस्त्र सीमा बलात विविध पदांची भरती

2

SSB Bharti 2021 : सशस्त्र सीमा बल अंतर्गत GDMO आणि विशेषज्ञ पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर, 25 ते 26 ऑक्टोबर 2021  आहे.

पदाचे नाव : GDMO आणि विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयोमर्यादा – 70 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

मुलाखतीचा तारीख – 21 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर, 25 ते 26 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 26

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

2 Comments
  1. Pratik says

    Jalgaon Maharashtra

  2. Pratik says

    Jalgaon Maharashtra India

Leave A Reply

Your email address will not be published.