SSB Bharti 2021 | सशस्त्र सीमा बलात विविध पदांची भरती

SSB Bharti 2021

0

SSB SI Bharti 2021 Details

SSB Bharti 2021:  सशस्त्र सीमा बल अंतर्गत उपनिरीक्षक (SI आर्मी) पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 22 जागा

पदाचे नाव:  उपनिरीक्षक (SI आर्मी)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट (पर्स-एलएल), महानिदेशालय, सशस्त्र सीमा बाल, ईस्ट ब्लॉक व्ही, आर के पुरम, नवी दिल्ली -110066

अधिकृत वेबसाईट : www.ssbrectt.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

SSB GDMO and Specialist post 2021 Details

SSB Bharti 2021 : सशस्त्र सीमा बल अंतर्गत GDMO आणि विशेषज्ञ पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर, 25 ते 26 ऑक्टोबर 2021  आहे.

एकूण जागा : 53 जागा

पदाचे नाव: GDMO आणि विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 70 वर्षे

निवड प्रक्रिया :मुलाखत

मुलाखतीचा तारीख :21 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर, 25 ते 26 ऑक्टोबर 2021 आहे.

मुलाखतीचा पत्ता :दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अधिकृत वेबसाईट : www.ssbrectt.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.