स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत पदांची भरती । SRTMUN Bharti 2021

SRTMUN Bharti 2021

0

SRTMUN Recruitment 2021: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड (Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded) अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदाच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 47

पदाचे नाव :सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:Master‘s degree  (Refer PDF)

नोकरी ठिकाण:लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • शाळा संचालक, (शाळेच्या नावाचा उल्लेख करा) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड-431606
  • संचालक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, उपपरिसर, लातूर-413531

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.