SRPF मुंबई भरती 2021
राज्य राखीव पोलीस बल मुंबई येथे विधी अधिकारी गट-अ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : विधी अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता – Degree in Law
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, रारापोबल, म. राज्य. मुंबई, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 8 कॅम्प, वरिष्ठ अधिकारी विश्रामगृहाजवळ, गोरेगाव-पूर्व, मुंबई – 400065
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.