राज्य राखीव पोलीस बल ग्रुप 12 हिंगोली येथे विविध रिक्त पदांची भरती | SRPF Hingoli Group 12 Bharti 2022

SRPF Hingoli Group 12 Bharti 2022

1

SRPF Hingoli Group 12 Bharti 2022:राज्य राखीव पोलीस बल ग्रुप 12 हिंगोली अंतर्गत भोजन सेवक, सफाई कामगार पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  03

पदाचे नाव:भोजन सेवक, सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता:7th Pass (Refer PDF)

वयाची अट:

    • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे
    • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे 

नोकरी ठिकाण: 

Fee:

  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • खुल्या प्रवर्गासाठी– रु. 300/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 जानेवारी 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 12 हिंगोली

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Shivram ramchandra dixit says

    Police barti

Leave A Reply

Your email address will not be published.