7 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 04, नागपूर येथे रिक्त पदांची भरती सुरू | SRPF Group 4 Nagpur Bharti 2022

SRPF Group 4 Nagpur Bharti 2022

0

SRPF Group 4 Nagpur Bharti 2022:समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 04, नागपूर अंतर्गत भोजन सेवक पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 08 

पदाचे नाव :भोजन सेवक

शैक्षणिक पात्रता:7th Pass (Refer PDF)

वयाची अट: 

  • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे
  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे 

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • खुल्या प्रवर्गासाठी– रु. 300/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 जानेवारी 2022

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 04, हिंगणा रोड, नागपूर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.