SRPF गट क्र. 15, बिरसी कॅम्प गोंदिया येथे 7 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! SRPF Group 15 Gondia Bharti 2022

SRPF Group 15 Gondia Bharti 2022

0

SRPF Group 15 Gondia Bharti 2022:समादेशक, भारत राखीव बटालियन-2, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15, बिरसी कॅम्प गोंदिया अंतर्गत भोजन सेवक, सफाई कामगार पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  06

पदाचे नाव :भोजन सेवक, सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता:7th Pass (Refer PDF)

वयाची अट:

  • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे
  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे 

नोकरी ठिकाण: अमरावती

Fee:

  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • खुल्या प्रवर्गासाठी– रु. 300/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 जानेवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : समादेशक, भारत राखीव बटालियन-2, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15, बिरसी कॅम्प गोंदिया या कार्यालयातील आवक जावक शाखेत

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.