राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 अंतर्गत ‘पोलीस शिपाई’ पदांची भरती; 105 रिक्त जागा

SRPF Group 13 Gadchiroli Recruitment 2022

0

SRPF Group 13 Gadchiroli Recruitment 2022

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, विसोरा, जि. गडचिरोली अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

एकूण जागा : 105

पदाचे नाव: पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: गडचिरोली

Fee:

  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 450/-
  • खुल्या प्रवर्गासाठी– रु. 350/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 21 मे 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:05 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. दिसोरा, वा. बडसा (देसाईगंज जि. गडचिरोली
  • समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. उपमुख्यालय, कॅम्प-नागपूर (सरापोबल गट. ४. हिंगणा रोड, नागपूर यांचे परिसरात
  • पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय येथे प्रत्यक्षरित्या स्विकारण्यात येतील

SRPF Group 13 Gadchiroli Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SRPF Group 13 Gadchiroli Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.