भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती !!

Sports Authority Of India Recruitment 2022

0

Sports Authority Of India Recruitment 2022

भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 07

पदाचे नाव & तपशील: यंग प्रोफेशनल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई, औरंगाबाद

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2022

Sports Authority Of India Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Sports Authority Of India Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.